CET Exams 2023: सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वाचा कधी आहे तुमच्या विषयाची परीक्षा

९ मे २०२३ पासून परीक्षेला सुरुवात होत आहे.
CET Exams 2023
CET Exams 2023Saam TV
Published On

CET Exams 2023: महाराष्ट्रात MHT CET 2023 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ९ मे २०२३ पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक mahacet.org या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. (Latest CET Exams News)

आलेल्या तारखांनुसार, ९ मे पासून १३ मे पर्यंत पीसीएम ग्रुपच्या परीक्षा होणार आहेत. तर पीसीबी ग्रुपच्या परीक्षा १५ ते २० मेमध्ये घेतल्या जाणार आहेत. एलएलबीसाठी असलेली MHT CET परीक्षा १ एप्रिल रोजी होत आहे. तर अभियांत्रीकी, कृषी आणि बी फार्मसीसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत.

CET Exams 2023
दहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; कधी होणार परीक्षा,जाणून घ्या

MHT CET २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता उमेदवारांच्या नोंदणीला लवकरच सुरुवात होणार आहे. बीई आणि बीटेक अशा अभ्यासक्रमात महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी MHT CET परीक्षा आवश्यक असते. यात ११वी आणि १२वी च्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारले जातात.

CET Exams 2023
SSC Exam Timetable: विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

B.A./B.Sc. B.Ed. - २ एप्रिल २०२३ - ४ वर्षांसाठी

MAH LLB - २ मे आणि ३ मे २०२३ - ३ वर्षांसाठी

MAH LLB - १ एप्रिल २०२३ - ५ वर्षांसाठी

MBA/MMS- परीक्षा १८ मार्च ते १९ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.

PCM - परीक्षा ९ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येत आहे.

PCB- १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.

BHMCT - २० एप्रिल

BHBSCBAD

B.A/B.Sc. B.Ed. - २ एप्रिल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com