Crime News: अल्‍पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

अल्‍पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाकडून अत्याचार
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam tv
Published On

बुलढाणा : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची (Crime News) घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी (Police) त्या नराधमाविरुद्ध पोस्कोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपी नराधमाचे नाव रामकृष्ण उखर्डा गवई असे आहे. (Buldhana Crime News)

Buldhana Crime News
Buldhana: तपास यंत्राणेकडून पीएफआय पदाधिकाऱ्यांच्या घराची झाडाझडती

खामगाव (Khamgaon) ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत वास्‍तव्‍यास असलेल्‍या मुलीला आरोपी रामकृष्ण उखर्डा गवई याने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी खेडू असे म्हणत आपल्या राहत्या घरी नेले. यानंतर त्‍या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती मुलीने आपल्या आईला दिली.

आरोपी ताब्‍यात

मुलीने सांगितलेल्‍या आपबितीनंतर आईने खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com