विनोद झिरे
Beed Temple News : अनेकदा मंदिरात अथवा विविध धार्मीक स्थळी अनेक चमत्कार पहायला मिळतात. यातील काही चमत्कार असे असतात की, त्यामुळे नागिरकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. अशात बीडमधील एका मंदिराचा जीर्णोद्धार करताना एक चमत्कार झाला. महादेवाच्या पिंडीत चक्क सोन्याचे कासव सापडले आहे. (Latest Marathi News)
पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या काठावर मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून हे काम सुरु असतानाच ही मूर्ती सापडली आहे.या मंदिराची निर्मिती 700 वर्षांपूर्वी राजा रामदेवराय यांनी केल्याचा इतिहास आहे.
साईभक्तांना शिफारशीविना मिळेल आरतीची पास
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्त (Shirdi) येत असतात. यात साई दर्शनासाठी (Sai Baba) येत असलेले काही भाविक हे आरतीसाठी इच्छुक असतात. याकरीता त्यांना पास काढावा लागत होता. शिफारस असली तर पास लवकर मिळत होता. मात्र आता हे पास थेट दिले जाणार असल्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.