Beed News
Beed NewsSaam tv

Beed News : कुस्ती लावण्यावरून दोन गट भिडले; मंगरूळ येथे यात्रेमधली घटना

Beed News : घटना २७ डिसेंबरला सायंकाळी घडली असून याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Published on

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या मंगरूळ १ गावांमध्ये तुळजाभवानी मातेची यात्रा सुरू आहे. (Beed) या यात्रेदरम्यान कुस्तीचा आखाडा सुरु असून या आखाड्यात कुस्ती लावण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. (Maharashtra News)

Beed News
Mulshi Farmer News : जळगावच्या वांग्यांचा मुळशी पॅटर्न; सेंद्रिय पद्धतीने पिकवले भरताचे वांगे, विक्रमी उत्पादन

बीड जिल्ह्यातील मंगरूळ १ गावामध्ये यात्रा भरली आहे. या यात्रेदरम्यान कुस्ती आखाड्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात कुस्ती लावण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या (Crime News) हाणामारीचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. ही घटना २७ डिसेंबरला सायंकाळी घडली असून याप्रकरणी (Majalgaon) माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Ahmednagar Crime: कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी लूट; दोन आरोपी ताब्यात

घटनेत ३ जण जखमी 

कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती लावण्यावरून झालेल्या हाणामारीमध्ये दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान या मारामारीच्या व्हिडीओ काहींनी मोबाईलमध्ये कैद केला असून यात मोठा आरडाओरड, प्रचंड गोंगाट आणि शेकडोंचा जमाव या व्हिडिओत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com