Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: राज्यपाल कोश्यारींच्या फोटोला जोडे मारो आंदोलनद; संभाजी ब्रिगेड आक्रमक

राज्यपाल कोश्यारींच्या फोटोला जोडे मारो आंदोलनद; संभाजी ब्रिगेड आक्रमक
Published on

बीड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रकरणी बीडच्या (Beed) माजलगावात शहरात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून कोश्‍यारी यांच्‍या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. (Live Marathi News)

Beed News
Nagpur News: महिलेच्या गळ्यातली सोन्याची साखळी तोडली; पुढे जावून दुचाकीमुळे सापडला नागरीकांच्‍या ताब्‍यात

राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्‍या काळातील आदर्श असे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. या वक्‍तव्‍याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त जुन्या काळातले आदर्श होते आत्ताचे नाहीत. असं बोलून शिवरायांचा अपमान करणाऱ्या आणि नेहमी शिवरायांवर वाईट बोलणाऱ्या भगत कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध नोंदविला आहे.

जोरदार घोषणाबाजी

बीडच्‍या माजलगाव येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com