Beed News : धक्कादायक! भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणींनी स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Beed , BJP President Bhagirath Biyani
Beed , BJP President Bhagirath BiyaniSaam Tv
Published On

Bhagirath Biyani : भाजपाचे (bjp) बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani Passes Away Today) यांनी स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. त्यांना शहरातील एका रुग्णालयात (hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. (Breaking Marathi News)

भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बियाणी हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर होते. आज सकाळी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. त्यांनतर त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. (Bhagirath Biyani Latest Marathi News)

Beed , BJP President Bhagirath Biyani
Satara News : अ‍ॅड. किरण लोखंडे मृत्यू प्रकरण; प्रियकराच्या साथीदारास साता-यात अटक, जालन्यास रवानगी

भगीरथ बियाणी यांनी नेमकी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान भगीरथ बियाणे यांची भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख होती. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यात आता हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com