Maharashtra News: 175 हून अधिक पक्ष्यांचे आश्रयस्थान: बांदा गावाचं निसर्गसंपन्न रूप

Banda Village : एका बाजूला तेरेखोल नदी तर दुसर्‍या बाजूला सह्याद्रीचा पश्चिमघाट आणि त्यामध्ये वसलेलं निसर्गसंपन्न आणि जैवविविधता लाभलेल बांदा गाव. या बांदा गावावा आता नवी ओळख मिळालीये... बांदा आता घुबडांचे गाव म्हणून ओळखलं जाणार आहे...कारण घुबडांच्या तब्बल आठ दुर्मिळ प्रजाती या गावात आढळतात.
banda
banda saam tv
Published On

केवळ घुबडच नव्हे तर गेल्या वर्षभरात बांदा परिसरात 175 हुन अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध लागला आहे, . बांदा परिसरात देवराईंचं विशेष संवर्धन केल्यानं दुर्मिळ पक्षांच्या अनेक प्रजाती या भागात स्थिरावल्या आहेत. स्थलांतरित पक्षी देखील याच परिसराला पसंती देतात..आरोसबाग, सटमटवाडी, शेर्ले हा ग्रामीण भाग पक्षी निरीक्षणासाठी नवा हॉटस्पॉट ठरतोय..

banda
UPI Down: युपीआयची सेवा चार पाच तासासाठी बंद पडली, काय आहेत पर्याय?

मात्र एकीकडे गाव बर्ड वॉक साठी प्रसिध्दीस येत असताना गावाच्या आसपास मायनिंगसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनी भविष्यात यांच्या अधिवासाला धोका ठरण्याची भीती व्यक्त होतेय.

banda
Kalyan Crime : कल्याण हादरलं! खासगी हॉस्टेलमध्ये २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

भविष्यातली ही भीती प्रत्यक्षात येऊ नये आणि आपल्या या गावाची घुबडांची ओळख कायम राहावी म्हणून गावातील तरुणांही पर्यावरण रक्षणासाठी हिरीरीनं सहभाग घेत आहेत .सध्यातरी बांदा गाव कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि पक्षी निरिक्षकांसाठी पर्वणी ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com