महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; API थोडक्यात वाचल्या

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक.
महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; API थोडक्यात वाचल्या
महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; API थोडक्यात वाचल्याSaam TV
Published On

- नागपूरात महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न.

- नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा येथील घटना.

- रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक.

- सुदैवानं कुठलीही दुखापत नाही.

- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया धुमाळ असं महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव.

- कँटीनमध्ये जेवण करायला जात असताना घडला प्रकार.

- ट्रक चालक मुरलीधर ठाकरे असं ट्रक चालकाचं नाव.

- खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.........

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com