ATS Action On Information Leak: पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा कर्मचारी, गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी ATS ने मुंबईतून केली अटक

ATS Action On Information Leak: पाकिस्तानी गुप्तहेराला भारतातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. माहितीच्या बदल्यात त्याने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.
ATS Action On Information Leak
ATS Action On Information LeakSaam Digital
Published On

ATS Action On Information Leak

पाकिस्तानी गुप्तहेराला भारतातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. माहितीच्या बदल्यात त्याने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. एप्रिल,मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर ही व्यक्ती सतत संपर्कात होती. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या आणखी तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानला प्रतिबंधित क्षेत्राची संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी गौरव पाटील (२४) या जळगावच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो नेव्हीमध्ये सिविल अप्रेंटिस म्हणून होता कार्यरत आहे. त्याला पाकिस्तानी हस्तकांनी हनी ट्रॅप करून आपल्या जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पैशाचं आमिष दाखवून नौदलाची संवेदनशील माहिती घेतली मिळवली आहे. याप्रकरणी गौरवची 18 डीसेंबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ATS Action On Information Leak
Bhiwandi Crime News : अल्पवयीन मुलाला भांडण मिटवायला बोलावून घेतलं अन् घात झाला, खून करून मृतदेह खाडीकिनारी पुरला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com