वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

ajit pawar death : अजित पवार जसे वक्तशीर, कठोर शिस्तीचे होते... तितकेच ते दिलखुलासही होते.. याच दिलखुलास दादांवरचा हा स्पेशल रिपोर्ट..
ajit pawar death
ajit pawar death saam tv
Published On

जोपर्यंत माझे हातपाय हालत आहेत...तोपर्यंत मी काम करत राहील..मी कामाचा माणूस आहे...होय मी कामाचाच माणूस आहे... अजितदादा या तत्वाला शेवटपर्यंत जागलेत.... कधी कार्यकर्त्यांशी बोलताना मिश्किल....

ajit pawar death
Arijit Singh Retirement : मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; अरिजीत सिंगने रिटायरमेंट घेतली, प्लेबॅक सिंगर म्हणून गाणार नाही

कधी अत्यंत कठोर......

कडक शिस्तीचे...

जनतेची काळजी वाहणारे..... गरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे....वंचितांचे अश्रू पुसणारे गरिबांचे कैवारी होते अजितदादा....

प्रशासनावर प्रचंड पकड असलेले.....पहाटेपासूनच जनतेच्या सेवेत असलेले......त्यामुळेच कामाचा माणूस अशी बिरुदावली मिळवलेले अजितदादा.....

याच कामामुळे अजित पवारांना जनतेचं मोठं प्रेम मिळालं..एवढं की.कार्यकर्त्यांनी दादांना जाहीरपणे लव्ह यू ही म्हटलं....

वेळेची कायम किंमत ठेवणारे.....

प्रत्येक गोष्टीची सखोल जाण असलेले... आणि छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष देणारे.....

चांगलं काम केलं तर शाबासकीची थाप देणारे.....दादा.....

महिला धोरणाची कृतीतून अंमलबजावणी करणारे..... शेतकऱ्यांसाठी धडाडीचे निर्णय घेणारे....अजितदादा.....

ajit pawar death
अजित पवारांच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं? सखोल चौकशीसाठी टीम दाखल, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

आँखो में कई ख्वाब बाकी है, असं म्हणणाऱ्या अजित दादांनी 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस आयुष्य जगून वेळेआधीच एग्झिट घेतलीय... या लाडक्या बहीणींच्या, कार्यकर्त्यांच्या, बळीराजाच्या, तरुणांच्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com