Maharashtra News Live Update : पुण्यात कॉकरोज पार्टीचे आंदोलन होणार, अभिजीत दिपकेंनी दिली माहिती

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : कोकणात मान्सून रखडला, महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत मान्सून पोहचणार, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news

Maharashtra News Live Update : पुण्यात कॉकरोज पार्टीचे आंदोलन होणार, अभिजीत दिपकेंनी दिली माहिती

पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

गुरुवारी दुपारी चार वाजता आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करणारा आंदोलन

अभिजीत दिपके यांनी ट्विट करून दिली माहिती

वर्ध्यात ४४ हजार ७८१ रुपयांचा औषधांचा साठा जप्त

सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय व आयुर्वेदिक सुपर मार्टवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

- ४४ हजार ७८१ रुपयांचा औषधांचा साठा जप्त

- औषधांच्या लेबलवर कायद्याचे उल्लंघन करणारे दावे व मजकूर आढळल्याने कारवाई

- महिला आश्रम परिसरातील प्रतिष्ठानात तपासणी

- प्राथमिक चौकशीत जप्त औषधे दिव्य फार्मसी व पतंजली आयुर्वेद प्रा. लि. यांच्या उत्पादनांची असल्याचे निष्पन्न

- औषध व जादूटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा संशय

- प्रतिष्ठानाचे मालक संदीप पनपालिया, तर व्यवस्थापक सुमित साहू कारवाईवेळी उपस्थित

- अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू

- सहाय्यक आयुक्त निरंजन लोहकरे व औषध निरीक्षक नालंदा उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

- प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू; अहवालानंतर पुढील निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com