Solapur : अटकेत असलेल्या 19 आरोपींना कोरोनाची लागण, क्वारंटाइन सेंटरमधून 2 आरोपी फरार

विविध गुन्ह्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अटक करण्यात 19 आरोपींना सोलापुरातील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
Solapur : अटकेत असलेल्या 19 आरोपींना कोरोनाची लागण, क्वारंटाइन सेंटरमधून 2 आरोपी फरार
Solapur : अटकेत असलेल्या 19 आरोपींना कोरोनाची लागण, क्वारंटाइन सेंटरमधून 2 आरोपी फरारSaam TV

सोलापूर : विविध गुन्ह्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अटक करण्यात 19 आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना लागण झाल्याने सोलापुरातील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 13 तर केटरिंग कॉलेजच्या सेंटर मध्ये सहा जणांना ठेवण्यात आलं आहे. मात्र दोन्ही ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटर (Quarantine Center) मधील प्रत्येकी एक आरोपी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

Solapur : अटकेत असलेल्या 19 आरोपींना कोरोनाची लागण, क्वारंटाइन सेंटरमधून 2 आरोपी फरार
कौतुकास्पद : प्रजासत्ताकदिनी राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ, साकारला यवतमाळच्या तरूणाने

संतोष कांबळे आणि विजय गायकवाड असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना संबंधित पोलीस ठाण्याचा बंदोबस्त लावण्यात आला होता, तरीसुद्धा हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यांचा शोध आता सोलापूर पोलीस (Solapur Police) घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com