Sugar Factories: 100 टक्के एफआरपी न देणारे साखर कारखाने लाल यादीत, सोलापुरातील 13 कारखान्यांचा समावेश

चालू ऊस गाळप हंगामात 15 जानेवारीपर्यंत राज्यातील 67 साखर कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांनी अदा केली आहे
Sugar Factories
Sugar Factories Saam Tv
Published On

पंढरपूर: चालू ऊस गाळप हंगामात 15 जानेवारीपर्यंत राज्यातील 67 साखर कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांनी अदा केली आहे. यामध्ये जवळपास 55 साखर कारखान्यांनी 60 टक्‍क्‍यांपेक्षा कमी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे (13 sugar factories in Solapur are on the red list for not paying 100 percent FRP).

अशा 55 साखर कारखान्यांना (Sugar Factories) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लाल यादीत टाकले आहे. यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सर्वाधिक 13 साखर कारखान्यांचा समावेश आहे.

Sugar Factories
सांगलीतील साखर व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड

15 जानेवारी अखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाच्या एफआरपी (FRP) चे जवळपास 11 हजार 268 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तर, याच कालावधीतील 2 हजार 117 कोटी रुपये थकले आहेत.

Sugar Factories
Solapur Police: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, 37 तोळे सोन्यासह दोन चोरट्यांना अटक

यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये या संदर्भातील साखर कारखान्यांची वर्गवारी करण्यात आली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com