Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

चोपडा मतदार संघामध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीत शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड असल्याची माहिती आहे
chopda
chopdasaam tv
Published On

संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं आहे. उद्या विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला असून सर्वांचं लक्ष याकडे आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणत्या पक्षाची सत्ता येणार? कोणता उमेदवार निवडून येणार आणि कोण निवडणूकीत पडणार? याचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच सामचा एक्झिट पोल हाती आला असून तुमच्या भागात कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

chopda
Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

चोपडा मतदार संघामध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीत शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड असल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी संभाव्य उमेदवार कोण असणार हे पाहूयात.

शिवसेना शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गटाने प्रभाकर सोनावणे यांना उमेदवारी दिलीये. मात्र सामच्या एक्झिट पोलमधून शिंदे गटाचा विजय होणार असल्याचं समोर येतंय. या मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. मात्र यावेळी मतदारांचा कल हा महायुतीकडे दिसून येतोय.

chopda
Maharashtra Exit Poll: श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते होणार आमदार? पाहा Exit Poll

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com