Yoga Poses For Kids: योगा दिननिमित्ताने तुमच्या मुलांना ही ५ योगासनं करायला लावा

Yoga
Yoga Poses For KidsYandex
Published on
Every person
Every personYandex

प्रत्येक व्यक्ती

प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Yoga
Simple Yoga PosesYandex

सोपी योगासने

आम्ही काही सोपी योगासने सांगत आहोत जी तुम्ही तुमच्या मुलांसह घरच्या घरी करु शकता.

Sukhasana
SukhasanaYandex

सुखासन

योगा दिनानिमित्ताने तुम्ही उद्या तुमच्या मुलांना सुखासन हे आसन करण्यास सांगू शकता. हे आसन केल्याने मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होतात.

Balsana
BalsanaYandex

बालसन

हे आसन केल्याने तुमच्या मुलांचे चपळ मन शांत राहण्यास मदत होते. शिवाय मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बालसन हे आसन करणे चांगले ठरते.

Yoga
TadasanaYandex

ताडासन

ताडासन केल्याने मुलांच्या शरीराचे स्नांयू मजबूत होण्यास मदत होते. तसेच मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

Setubandhasana
SetubandhasanaYandex

सेतुबंधासन

सेतुबंधासन हे आसन केल्याने शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. शिवाय पाचनक्रियाही चांगली राहण्यास मदत होते.

Yoga
VrikshasanaYandex

वृक्षासन

मुलांना कायम हे आसन करण्यास सांगावे. कारण हे आसन केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Yoga
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com