why is xxx written on the bottle of rum : RUM च्या बॉटलवर xxx का लिहले असते ? जाणुन घ्या

अनेकांना दारुच्या बाटलीवर xxx चा अर्थ माहित नाही जाणून घेऊया त्याबद्दल
why is xxx written on the bottle of rum
why is xxx written on the bottle of rumSaam Tv
Published On

why is xxx written on the bottle of rum : दारू ही शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. दारूच्या सेवनाने तुम्हाला अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. त्याचबरोबर दारूच्या सेवणाने माणसाचे संपूर्ण शरीर खराब होते आणि त्याला अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात.

परंतु, तम्ही जी दारू पिता त्या दारूच्या बॉटलवर xxx असं लिहिलेलं असत. अनेकांना याचा अर्थ माहित नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

why is xxx written on the bottle of rum
Addiction Of Internet And Alcohol : इंटरनेट आणि दारूच्या वाढत्या व्यसनाला जबाबदार कोण ? संशोधनातून धक्कादायक खुलासा...

तुम्ही सुद्धा दारूचे सेवन करत असाल तर दारूच्या बाटलीवर xxx असं लिहिलेलं असतं. ते पाहून तुमच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला असेल की, या दारूच्या बॉटलवर xxx असं का लिहिलेलं आहे.

इंटरनॅशनल रिसिप्ट एंड वाइन असोसिएशन ऑफ इंडियाच्यानुसार भारतामध्ये (India) तब्बल पाच बिलियन लीटर एवढी दारू खपते. यावरून तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता की भारतामध्ये दररोज भरपूर प्रमाणात लोक दारूचे सेवन करतात. त्याचबरोबर अनेक लोक रम देखील पितात. या रमच्या बॉटलवर xxx असं लिहिलेलं असत.

बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारी लोक जास्त प्रमाणामध्ये रमचं सेवन करतात. त्याचबरोबर रमचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे वाईट रम आणि दुसरी म्हणजे डार्क रम. वाईट रमचा उपयोग कॉकटेल्स बनवण्यासाठी केला जातो. परंतु जास्त प्रमाणात लोकांना डार्क रम आवडते.

xxx चा इतिहास

  • पूर्वीच्या काळात रमचा वापर रेग्युलर युज मेडिसिन (Medicine) म्हणून केला जायचा. त्याचबरोबर जुन्या काळातील लोकांना रम पिण्याचा सल्ला दिला जायचा.

  • अशातच जुन्या काळामध्ये लोक पावती वरती xxx असं लिहून द्यायची.

  • याचा अर्थ असा होता की बॉटलच्या झाकणामधून तीन झाकण रोज प्यायचे. रोमन अंकांमध्ये xxx चा अर्थ 30 असा होतो.

  • अशातच त्याचा वापर आमच्या बॉटलवर देखील केला जात होता. त्याचरोबर रमची तीव्रता घालून घेण्यासाठी सरकार रमला बारूदमध्ये मिक्स करून आग लावायचे.

  • जर त्यामधून आग उत्पन्न झाली तर रममध्ये 57 टक्के जास्त अल्कोहोल (Alcohol) आहे.

  • शिवाय आग नाही लागली तर रममध्ये कमी प्रमाणात अल्कोहोल आहे असे मानले जाते.

  • या हिशोबाने सरकार दारूच्या कंपन्यांकडून टॅक्स वसूल करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com