व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरात याचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. ज्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे तसेच फोटो, व्हिडीओ आणि इतर गोष्टी सहज शेअर करतात.
कंपनीने iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. अशातच कंपनीने मोठी घोषणा केली आहे. लवरकच अँड्रॉइड OS 5.0 वरील स्मार्टफोनला २४ ऑक्टोबरपासून सपोर्ट देणे बंद करणार आहे. जर तुमचाही फोन जुना असेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
कंपनीने सांगितले की, WhatsApp हा निर्णय सुरक्षिततेसाठी लक्षात घेऊन अपडेट केले आहे. तसेच जुन्या अँड्रॉइड आणि iOS उपकरणांसाठी याचे सपोर्ट बंद करण्यात आले आहे. अशातच व्हॉट्सअॅपने Android OS आवृत्ती 4.1 आणि जुन्या फोनसाठी (Phone) व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद केला आहे.
2. या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद
Samsung Galaxy Note 2
HTC One
Samsung Galaxy S2
HTC
Desire HD Samsung Galaxy Nexus
HTC Sensation
Samsung Galaxy Tab 10.1
LG Optimus 2X
Nexus 7 (Android 4.2 वर अपग्रेड करण्यायोग्य)
LG Optimus G Pro
HTC One
Sony Xperia Z Motorola Zoom Sony Xperia Z
Motorola Zoom
Sony Xperia
Sony Xperia
Sony Ericsson Xperia Arc
तुमच्याकडे यापैकी कोणताही फोन असेल तर आणि WhatsApp सुरू ठेवायचे असल्यास, Android OS आवृत्ती 5.0 किंवा iOS 12 आणि नवीन आणि KaiOS 2.5.0 वर चालणार्या iPhone वर अपग्रेड करणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.