Health Tips: तुम्ही पण कलिंगडावर मीठ टाकून खाता का? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Care Tips: जेवणाची चव वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मीठाशिवाय कोणताही पदार्थ अपूर्णच असतो. मात्र याच मीठाचा आपल्या आरोग्यासाठी मोठा फायदा आहे.
Health Care Tips
Health TipsSaam Tv

उन्हाळ्याच्या दिवसात ज्यात प्रमाणात नागरिंक फळांचा आहार घेतात. त्यात सर्वात जास्त खातात. आहारात फळांचा समावेश केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक व्यक्तींना फळं खाताना त्यावर मीठ मिसळून खाण्याची सवय असते. तसेच अनेक फळांमध्ये कलिंगड हे फळ अनेकांना आवडते मात्र तुम्हाला माहिती आहे का? कलिंगडावर मीठ लावून खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊयात शरीराला मिळणारे अनेक आरोग्यदायी फायदे.

Health Care Tips
Health Tips : सावधान! तुम्हालाही आळणी जेवण आवडत नाही; वाचा जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलत आहेत. मात्र या सवयी जर बदल्या असल्या तरी व्यक्तीच्या आहारात फळांचा समावेश कमी होत नाही. दैंनदिन आहारात फळांचा समावेश केल्याने शरीराला एनर्जी मिळते. प्रत्येक व्यक्ती आहारात विविध फळांचा समावेश करत असतो. मात्र आवर्जून खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड असे एक फळ आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक सीजनमध्ये कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत.

अनेक फायदे

कलिंगड खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. मात्र कलिंगडावर मीठ मिसळून खाल्ल्याने कलिंगडामधील अनेक पोषक तत्त्वे वाढण्यास मदत होते. शिवाय या मुळे व्यक्तीमधील पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

किडनीची समस्या

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअमचे प्रमाण असते. ज्या व्यक्तींना किडनीची समस्या जाणवते त्या व्यक्तींनी कलिंगडावर मीठ टाकून खाणे फायदेशीर ठरते.

मूतखडा

सध्या प्रत्येक व्यक्तीला मूतखडा होण्याची समस्या आहे जाणवत आहे. अशा स्थितीत त्यांनी कलिंगडावर मीठ(Salty) टाकून खाल्ल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

डोकेदुखीची समस्या

सध्या बदलत्या जीवन पद्धतीमुळे प्रत्येकाल डोकेदुखीची समस्या जाणवत आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात कलिंगडाचा समावेश करावा मात्र कलिंगड खाताना त्यावर मीठ टाकून खावे.

पित्ताची समस्या

खाण्यापिण्याच्या बदल सवयीमुळे हमखास पित्तीची समस्या प्रत्येकाला जाणवते. अनेक उपाय करुनही ही समस्या कमी होत नाही. अशा स्थितीत तुम्ही कलिंगडावर मीठ टाकून खाल्ल्याने पित्ताची समस्या कमी होण्यास मदत होते.

Health Care Tips
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com