Watermelon Benefits: आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे कलिंगड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलिंगड

उन्हाळा सुरु झाला की उष्णता जाणवते. त्यामुळे अनेकजण कलिंगड खातात. कलिंगडाचे शरीरासोबतच त्वचेलादेखील फायदे आहेत.

watermelon | Yandex

हायड्रेट

कलिंगडमध्ये सुमारे ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

watermelon | Yandex

हायड्रेट त्वचा

हायड्रेट त्वचा तुम्हाला निरोगी बनवते.

Watermelon benefits | Canva

सुंदर त्वचा

कलिंगडमध्ये विटामिन ए, बी आणि विटामिन सी असते. त्यामुळे त्वचा सुंदर होते.

Watermelon benefits | Canva

उष्णतेपासून संरक्षण

कलिंगडमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे उष्णतेपासून संरक्षण करतात.

Watermelon benefits | Saam Tv

सन टॅनिंग

उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन lत्वचेला सन टॅनिंग होण्यापासून संरक्षण करते.

Watermelon benefits | Saam Tv

Disclaimer

ही बातमी सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Watermelon | Saam tv

Next: उन्हाळ्यात उसाचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर

good for digestation | yandex