Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जास्त तापमान

उन्हाळा सुरु झाला की तापमान जास्त असते.

Sugarcane Juice | Yandex

डिहायड्रेशन

उच्च तापमानामुळे शरीरात डिहायड्रेशन होते.

Sugarcane Juice | Canva

भरपूर पाणी आणि ताज्या फळांचे रस

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी आणि ताज्या फळांचे रस पिणे आवश्यक आहे.

Fruit Juice | Canva

शरीरासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात उसाचा रस पिणे फायदेशीर ठरते.

Water Drink | Yandex

पौष्टिक घटक

उसाच्या रसामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.

Sugarcane Juice | yandex

फायबर, ग्लुकोज आणि प्रोटीन

उसाच्या रसामध्ये फायबर, ग्लुकोज, प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला फायदा होतो.

Sugarcane Juice | Yandex

हायड्रेट

उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइटला संतुलित करते.

Sugarcane Juice | Google.com

Disclaimer

ही बातमी सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

disclaimer | Yandex

Next: वजन जास्त असल्यास किती पाणी प्यावे? जाणून घ्या

Drink Water | Canva