ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वजनानुसार पाणी प्यावे.
जितके वजन जास्त तितके जास्त पाणी पिण्याची आवश्यकता शरीराला असते.
जर तुमचे वजन ५० किलो असेल तर तुम्ही दररोज सुमारे १.७ लिटर पाणी प्यायला हवे.
६० किलो वजनाच्या माणसाने रोज २.१ लिटर पाणी प्यावे.
७० किलो वजन असलेल्या माणसांच्या शरीराला २.४ लिटरच्या पाण्याची आवश्यकता असते.
जर तुमचे वजन ८० किलो असेल तर तुम्ही दिवसाला २.८ लिटर पाणी प्यावे.
जे लोक जास्त शारीरिक मेहनत, व्यायाम करतात. त्या लोकांनी जास्त पाणी प्यावे.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यावे.