Ruchika Jadhav
आपण नेहमीत निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटतं.
यासाठी सर्वजण मोठी करसत, व्यायाम आणि योगा देखील करतात.
व्यायामाशिवाय खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करून देखील आपण निरोगी, तंदुरुस्त राहू शकतो.
यासाठी आहारात नेहमी तुपाचा वापर करावा. जेवणात तेलाचा वापर कमी करावा.
आहारात मसाल्यांचा वापर देखील असावा. याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.
फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाऊ नये. तसेच फ्रिजमधील थंड पाणीही पिऊ नये.
शिळा भात किंवा अन्य कोणतेही शिळे अन्न खाऊ नये.
भूक लागल्याशिवाय जेवण करू नये. या सिंपल टीप्स फॉलो कोल्याने देखील तुम्ही निरोगी आणि तंदुरूस्त राहाल.