Vat Purnima 2024: वटपौर्णिमेनिमित्ताने पूजेच्या ताटात का ठेवली जातात 'ही' पाच फळं? काय आहे महत्त्व जाणून घ्या

vat purnima pooja
Vat Purnima 2024Google
Published on
vat purnima
FestivalsGoogle

सण

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांना विशेष असे महत्त्व असून प्रत्येक सणाचे एक वेगळे पावित्र्य आहे.

vat purnima pooja
WomenGoogle

महिलावर्ग

त्यातील महिलावर्ग ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे वटपौर्णिमा. २१ जून २०२४ रोजी म्हणजे आज वटपौर्णिमा सर्वत्र साजरी केली जाणार आहे.

vat purnima
Married womenGoogle

विवाहित महिला

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलावर्ग विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

vat purnima pooja
On Vat Poornima DayGoogle

वटपौर्णिमाच्या दिवशी

वटपौर्णिमाच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय विवाहिच महिला या दिवशी एकमेंकाना वाण देतात. या वाणात काही विशेष अशी फळे आपल्याला दिसून येतात.

vat purnima
Five FruitsGoogle

पाच फळं

मात्र आपल्यापैंकी अनेकांना प्रश्न पडलेच असेल की वटपौर्णिमेनिमित्ताने महिलांच्या वाणात ही पाच फळे का असतात आणि त्याचे महत्त्व काय ?

vat purnima pooja
Some FruitsGoogle

काही फळे

वटपौर्णिमेच्या निमित्ताने असलेल्या महिलांच्या वाणात आंबा ,जांभूळ आणि करवंद तसेत फणस आणि केळ ही फळं ठेवली जातात.

vat purnima
Beneficial for healthGoogle

आरोग्यास फायदेशीर

वटपौर्णिमेच्या वाणात ठेवलेली ही फळं व्यक्तीच्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर असून ती हंगामी फळं आहेत ज्यामुळे ती विशिष्ट महिन्यातच मिळतात.

vat purnima pooja
DisclaimerGoogle

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com