उद्या २१ जून २०२४ वटपौर्णिमा हा सण आहे.
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला मराठमोळा साजश्रृगांर करतात.
पारंपारिक खणाच्या साड्या तुमचा वटपौर्णिमा लूक खास करतील.
खणाची साडीवर तुम्ही स्लिव्हलेज ब्लाऊज वेअर करू शकता यावर तुम्ही केसात गजरा घाला. तुमचा लूक शोभून दिसेल.
प्रिटेंड ब्लाऊजवर तुम्ही खणाची साडी अशी स्टाईल करा तुमचा लूक उठून दिसेल.
मराठमोळा लूक हवा असेल तर खणाची साडी नऊवारी स्टाईलमध्ये नेसा.
खणाच्या साडीवर हटके लूक म्हणून तुम्ही सिल्वर ज्वेलरी असा लूक देखील करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.