Fixed Deposit : ICICI बँकेने 'या' FD वर वाढवले व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ICICI बँकेने 'या' FD वर वाढवले व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Fixed Deposit Scheme in ICICI
Fixed Deposit Scheme in ICICI saam tv

Fixed Deposit Scheme in ICICI : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआयने बल्क एफडीवरील (ICICI Bulk FD Rates) व्याजात वाढ केली आहे. बँकेने पुन्हा एकदा 2 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंतच्या काही एफडीवरील व्याजात वाढ केली आहे.

हे नवीन दर आज 20 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मोठ्या बल्क एफडी ऑफर करत ​​आहे. बँक 4.75 टक्के ते 6.75 टक्के व्याज देत आहे. बँक जास्तीत जास्त 7.25% व्याज देत आहे. हे व्याज 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

Fixed Deposit Scheme in ICICI
India's First Water Metro : जमिनीवर नाही पाण्यावर धावणार! 'ही' आहे भारतातील पहिली 'वॉटर मेट्रो', जाणून घ्या संपूर्ण माहिती

ICICI बँकेच्या बल्क एफडीवरील व्याजदर

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.75 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.75 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.50 टक्के

46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.75 टक्के

61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6 टक्के

Fixed Deposit Scheme in ICICI
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.50 टक्के

121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.50 टक्के

151 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.50 टक्के

185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.65 टक्के

211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.65 टक्के

271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.75 टक्के

290 दिवस ते 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.75 टक्के

1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी - 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के

390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.25 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.15 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.00 टक्के

3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.75 टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com