.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
शनिवारी प्रत्येक हिंदू धर्मिय व्यक्ती शनी देवाची मनोभावे पूजा करतात. शनी देव प्रसन्न असेल तर शनिवारी आपल्या मार्गात कोणत्याच अडचणी येत नाहीत. असं म्हटलं जातं की शनी देवाची पूजा केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत सुख, शांती आणि समृद्धी पसरते.
आजचे पंचांग
पंचांगानुसार आज शुल्क पक्ष चतुर्दशी तिथी सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत असेल.
ऋतू - वर्षा आणि चंद्र राशी - धनु
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा
आज सूर्योदय सकाळी 5 वाजून 38 मिनिटांनी झाला आहे.
तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी होणार आहे.
चंद्रोदय आणि चंद्रास्ताची वेळ
आज चंद्रोदय सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी होणार आहे.
तर चंद्रास्त पहाटे 5 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे.
आजचे शुभ मुहूर्त काय आहेत?
आज रवि योग - सकाळी 05:36 ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 01:49 पर्यंत असणार आहे.
अमृत काळ शनिवारी- रात्री 09:14 ते रात्री 10:45 पर्यंत आहे.
ब्रह्म मुहूर्त आज - 04:14 ते 04:55 एवढ्या वेळात आहे.
तसेच आजचा विजय मुहूर्त हा- दुपारी 02:45 ते 03:39 पर्यंत असणार आहे.
संधिप्रकाश मुहूर्त शनिवारी - संध्याकाळी 07:17 ते 07:38 पर्यंत आहे.
तसेच निशिता मुहूर्त - दुपारी 12:07 ते 12:48 पर्यंत असणार आहे.
आजचा राहू काळ काय?
शनिवारी राहू काळ – सकाळीच सुरू होत आहे. सकाळी 09.06 ते 10.45 पर्यंत राहू काळ आहे.
टीप : ही सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित ज्योतिषांकडून माहिती घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.