Shukra Rahu Yuti : होळीनंतर बनतेय राहू-शुक्र युती, 'या' 4 राशींवर येईल मोठे संकंट !

Holi Festival: होळीच्या अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच १२ मार्चला शुक्र आणि राहूचा संयोग मेष राशीत होणार आहे.
Shukra Rahu Yuti
Shukra Rahu YutiSaam Tv
Published On

Rahu-Shuktr Yuti : शुक्र ग्रह जीवनात खूप शुभ परिणाम आणत असला तरीही तो भौतिक सुख, कला आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. परंतु राहू, केतू किंवा मंगळ यांच्या संयोगाने नकारात्मक प्रभाव पडतो.

या वेळी होळीच्या अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच १२ मार्चला शुक्र आणि राहूचा संयोग मेष राशीत होणार आहे. हे 6 एप्रिल 2023 पर्यंत दोन्ही ग्रह एकत्र राहतील. शुक्र आणि राहूच्या या संयोगामुळे कोणत्या राशींना हानी पोहोचू शकते ते जाणून घेऊया.

Shukra Rahu Yuti
Vastu Tips : 'या' 5 चुकांमुळे उभा राहिल तुमच्या समोर कर्जाचा डोंगर, लगेच या टिप्स फॉलो करा

1. मेष-

Aries
AriesSaam Tv

शुक्र-राहू संयोग तुमच्या चढत्या घरात (Home) तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शुक्र-राहू युती तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकते. तुमच्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तीशी तुम्ही जवळीक साधू शकता. नात्यात (Relation) तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील.

2. वृषभ -

Taurus
TaurusSaam Tv

राहू- शुक्र संयोगानंतर वृषभ राशीच्या लोकांना नवीन संबंधांमध्ये सावधगिरीने पुढे जावे लागेल. जुने संबंध तुमच्या चिंतेचे कारण असू शकतात. लव्ह लाइफमध्ये तुम्हाला खूप समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्याने इतरांचे मन अजिबात अस्वस्थ होणार नाही याची काळजी (care) घ्यावी.

Shukra Rahu Yuti
Vastu Tips : घराच्या अंगणात लावा 'ही' झाडे, येईल पैसाच पैसा !

3. कन्या-

Cancer
Cancer Saam Tv

शुक्र-राहू युती देखील कन्या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकते. तुमचे बोलणे कठोर असू शकते. तुमच्या वागण्याने लोक अस्वस्थ होऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला प्राधान्य द्या. त्यांच्याशी अजिबात गैरवर्तन करू नका.

4. मीन -

Pisces
PiscesSaam Tv

शुक्र आणि राहूच्या संयोगामुळे मीन राशीच्या राशीच्या लोकांचा तणावही वाढू शकतो. वैवाहिक जीवनात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. लव्ह लाईफमधील समस्या सोडवण्यात अडचणी येतील. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. पती-पत्नीमधील मतभेदही वाढू शकतात. घरगुती त्रास, तणाव अशी परिस्थिती दिसून येते.

Shukra Rahu Yuti
Yearly Horoscope 2023 : नवीन वर्षात 'या' 4 राशींची होईल चांदी, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

यावर उपाय काय?

  • शुक्र आणि राहूचा संयोग एखाद्या व्यक्तीला खूप त्रास देऊ लागला असेल तर काही विशेष उपाय करणे योग्य आहे.

  • रोज सकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा.

  • शुक्रवारी नियमित व्रत करावे.

  • शुक्रवारी जेवणात दही किंवा खीर सारख्या गोष्टींचा वापर करा.

  • शुक्रवारी पांढरे कपडे घाला.

  • ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर डायमंड किंवा ओपल,

  • शुक्राचे रत्न घाला. राहूची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पक्ष्यांना सतनाज द्या.

  • गरजूंना अन्नदान करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com