Vastu Tips : घराच्या अंगणात लावा 'ही' झाडे, येईल पैसाच पैसा !

कोमल दामुद्रे

वास्तूचा झाडे आणि वनस्पतींशी विशेष संबंध असतो तसेच झाडे हा सकारात्मक उर्जेचा स्रोत मानला जातो.

Vastu | Canva

घरात काही विशेष झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

Home | Canva

आज आम्ही तुम्हाला अशा रोपांबद्दल सांगत आहोत जे मुख्य दरवाजावर लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आणि घरात आनंदी वातावरण राहाते.

Vastu Tips | Canva

तुळशीचे रोप धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते, तसेच वास्तुमध्ये तुळशीला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते.

Tulsi | Canva

जॅस्मिनचे झाड म्हणजे चमेलीचे रोप. घरासाठी चमेलीचे रोप खूप भाग्यवान आणि सकारात्मक उर्जेचे मानले जाते.

Jasmin | Canva

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी पाम ट्री देखील एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते.

Palm Tree | Canva

मनी प्लांट लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

Money Plant | Canva

फर्न वनस्पती दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती भाग्यदायक आहे.

Fern tree | Canva

फेंगशुईनुसार संत्र्याचे झाड खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरात सौभाग्य येते आणि शुभलाभाची वृद्धीही होते.

Orange Tree | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

येथे क्लिक करा