Smartphone Battery : फोनची बॅटरी लवकर संपतेय? फॉलो करा 'या' टिप्स

Smartphone Battery Tips : फोनची बॅटरी लवकर संपत असल्यास 'या' टिप्स फॉलो करा आणि बॅटरी दीर्घकाळ वापरा.
Smartphone Battery Tips
Smartphone BatterySAAM TV
Published on
Use of mobile phones
Use of mobile phonesYandex

मोबाईलचा वापर

फोन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मोबाईलमुळे आपले जीवन सोपे झाले आहे. आजकाल स्मार्टफोनच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे फोनची काळजी घेणे गरजेचे आहे.

Mobile battery
Mobile batteryYandex

मोबाईलची बॅटरी

मोबाईलमध्ये बॅटरीची समस्या लवकर उत्पन्न होते. त्यामुळे मोबाईलची बॅटरी दीर्घकाळ चालवण्यासाठी अशाप्रकारे मोबाईलचा वापर करा.

Mobile screen
Mobile screenYandex

मोबाईल स्क्रीन

मोबाईचा स्क्रीन ब्राइटनेस कधीही कमी ठेवावा. यामुळे फोनची बॅटरी लवकर संपत नाही आणि डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.

Running App
Running AppYandex

रनिंग ॲप

फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स मोबाईची जास्त बॅटरी खातात. त्यामुळे ॲपचे काम होताच बॅकग्राऊंड क्लिअर करूनच होम पेजवर जावे.

Games and entertainment apps
Games and entertainment appsYandex

गेम आणि मनोरंजनाचे ॲप्स

अनावश्यक गेम आणि मनोरंजनाचे ॲप्स मोबाईलमध्ये ठेवू नये. त्यामुळे बॅटरी लवकर संपते.

Unnecessary apps
Unnecessary appsYandex

वापरत नसलेले ॲप्स

मोबाईलमधील वापरत नसलेले ॲप्स वेळीच काढून टाका. यामुळे मोबाईची बॅटरी कमी होते आणि स्टोरेजही लवकर भरते.

Bluetooth and internet usage
Bluetooth and internet usageYandex

ब्लूटूथ आणि इंटरनेटचा वापर

मोबाईमधील ब्लूटूथ आणि इंटरनेट सतत चालू ठेवू नये. त्यामुळे बॅटरी लवकर संपते.

Live wallpaper
Live wallpaperYandex

लाईव्ह वॉलपेपर

मोबाईला लाईव्ह वॉलपेपर लावल्यास फोनची बॅटरी लवकर संपते. लाईव्ह वॉलपेपरमुळे मोबाईल फोनची स्क्रीन पूर्ण काळ सुरु राहते.

Bad battery
Bad batteryYandex

खराब बॅटरी

बॅटरीमध्ये काही बिघाड असल्यास मोबाईलची चार्जिंग लवकर उतरू लागेत. त्यामुळे कधीही फोन कमी तापमान असलेल्या जागी ठेवावा. मोबाईल टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवल्यास बॅटरी गरम होते.

Power-saving mode
Power-saving modeYandex

पॉवर-सेव्हिंग मोड

मोबाईलची बॅटरी वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे फोन पॉवर-सेव्हिंग मोडवर ठेवावा.

Mobile charging
Mobile chargingYandex

मोबाईलची चार्जिंग

कधीही मोबाईलची चार्जिंग २०% पेक्षा कमी होण्याआधी लावावी. तसेच चार्जिंग पूर्ण झाल्यावर मोबाईल ॲडेप्टरला लावून ठेवू नये. यामुळे बॅटरी लवकर खराब होते.

 Disclaimer
DisclaimerCanva

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com