World Iconic Small Towns : 'हे' आहे जगभरातील सगळ्यात छोटे व आकर्षक Towns, भारतातील 'ही' जागासुद्धा प्रसिद्ध !

Travel Tips : संपूर्ण दुनियेमध्ये अशा काही जागा आहेत, ज्यांचे कौतुक केल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही.
World Iconic Small Towns
World Iconic Small Towns Saam Tv
Published on
World Iconic Small Towns
World Iconic Small Towns canva

तुम्ही आत्तापर्यंत जगभरातील अनेक मोठमोठ्या पर्यटन स्थळांबद्दल ऐकले असेल. जगातील सर्वात छोटी जागा असणाऱ्या पर्यटन स्थळांवर घेऊन जाणार आहोत. संपूर्ण दुनियेमध्ये अशा काही जागा आहेत, ज्यांचे कौतुक केल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही.

World Iconic Small Towns
World Iconic Small Towns Canva

आतापर्यंत तुम्ही जगभरातील (World) मोठमोठ्या जागांबद्दल ऐकले असेल. परंतु आज आम्ही तुम्हाला जगभरातील सर्वात छोट्या टाऊन बद्दल सांगणार आहोत. या जागांमध्ये भारतातील (India) चेरापुंजीचे नाव देखील शामिल आहे.

World Iconic Small Towns
Tirupati Travel Package : IRCTC कडून स्पेशल टूर पॅकेज ! असे घेता येईल तिरुपती मंदिराचे दर्शन
Giethoorn, Netherlands
Giethoorn, NetherlandsCanva

1. गैथरून नेदरलँड :

ही जागा अत्यंत सुंदर आहे. गैथरून नेदरलँड हे सर्वात छोट्या टाऊनपैकी एक आहे. या जागेवरती फक्त 2,800 एवढीच लोक राहतात. आज सुद्धा या जागेवर अठराव्या शताब्दीमधील घरे (Home) पाहायला मिळतात. या जागेला 176 ब्रीज जोडण्याचे काम करते.

Oia, Greece
Oia, GreeceCanva

2. Oia, Greece:

ग्रीसमध्ये असलेली ही जागा बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटींचे आवडते डेस्टिनेशन आहे. रात्रीच्या वेळी या छोट्या टाऊन वरचा देखावा अतिशय नयनरम्य असतो. या जागेवरती सनसेट पाहायला अतिशय छान वाटते.

World Iconic Small Towns
Taj Mahal Travel Tips : ताजमहलच्या सौंदर्यांने पर्यटकांच्या डोळे दिपले, अनेकांना पडतेय भूरळ !
Shirakawa-go
Shirakawa-gocanva

3. शिराकावा गो :

शिराकावा गो ही जागा जपानच्या Ono जिल्ह्यामध्ये आहे. या जागेवरती सर्वात जास्त बर्फ पडतो. प्रत्येक वर्षी या जागेवरती 400 इंच एवढी बर्फाची मारी होती. ही जागा सुद्धा जगातील सर्वात छोट्या टाऊनसाठी ओळखली जाते.

Gordes, France
Gordes, FranceCanva

4. Gordes, France :

ही जागा अतिशय सुंदर असून, आणि पर्यटकांची आवडती जागा आहे. फ्रान्स गोर्ड टाऊन पर्यटकांना भरपूर आकर्षित करते. अधिकाच्या महिन्यामध्ये लांबून अनेक लोक येथे येतात. या जागेवरती तुम्हाला चर्च आणि मॉनेस्ट्री सुद्धा पाहायला मिळते. त्याचबरोबर सगळ्यात छोट्या टाऊन पैकी या जागेला मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com