Panchang Today: जया एकादशीचा शुभ दिवस! विष्णू जपाचा लाभ आणि आजचे शुभ-अशुभ मुहूर्त

Jaya Ekadashi 2026: २९ जानेवारी २०२६ रोजी जया एकादशी आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा व्रत पाळला जातो.
Jaya Ekadashi 2026
Jaya Ekadashi 2026saam tv
Published On

आज 29 जानेवारी गुरुवारचा दिवस असून माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी आहे. ही एकादशी जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान देते. त्याचप्रमाणे आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळवण्यास मदत करते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना "मंगलम् भगवान विष्णू, मंगलम् गरुडध्वज, मंगलम् पुंडरीकाक्ष, मंगलय तनो हरी" असा जप करावा. यामुळे शुभ परिणाम मिळतात असं मानलं जातं.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल एकादशी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: गुरुवार

  • नक्षत्र: मृगशिरा

  • योग: इंद्र (सायंकाळी 08:16:56 पर्यंत)

  • करण: विष्टि

  • चंद्र राशि: वृष

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:50:02 AM

  • सूर्यास्त: 05:44:53 PM

  • चंद्रोदय: 01:50:51 PM

  • चंद्रास्त: 03:23:58 AM (पुढील दिवस)

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त

11:56:00 AM ते 12:38:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 01:39:19 PM ते 03:01:10 PM

यमघंट काल: 06:50:02 AM ते 08:11:54 AM

गुलिकाल: 09:33:45 AM ते 10:55:36 AM

कोणत्या चार राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी?

वृषभ रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि दीर्घकालीन निर्णयांसाठी दिवस अनुकूल आहे. शांत डोक्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

Jaya Ekadashi 2026
Laxmi Narayan Rajyog: फेब्रुवारीपासून सुरु होणार या राशींचे 'अच्छे दिन'; शनीच्या राशीत बनणार लक्ष्मी नारायण राजयोग

कन्या रास

कामात शिस्त आणि नियोजन दिसून येणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांकडून विश्वास मिळण्याची शक्यता असून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतील.

मकर रास

आज मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील आणि भविष्यासंबंधी ठोस निर्णय घेता येतील. आर्थिक बाबतीत सावध पण सकारात्मक पावलं उचलता येतील.

Jaya Ekadashi 2026
Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

कर्क रास

कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहणार आहे. भावनिक आधार मिळण्याची शक्यता आहे. घरात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

Jaya Ekadashi 2026
Panchgrahi Yog: 500 वर्षांनंतर बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नोकरी-बिझनेसमध्ये मिळणार धनलाभाची संधी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com