

Artificial Nails Care : या दिवसांमध्ये खोटी नख म्हणजेच फेक नेल्स अनेक मुली वापरतात. हे आर्टिफिशलनेस तुमच्या छोट्या छोट्या नखांना लाभ करते आणि तुमची नखे शेपमध्ये दिसण्यास मदत करते. यामुळे तुमची बोटे आणि तुमचे हात अतिशय सुंदर दिसतात. हे आर्टिफिशियल नेल्स तुमच्या ओरिजनल नेल्सवरती अतिशय छान दिसतात. परंतु एकदा आर्टिफिशियलचा वापर केल्यानंतर त्यांची काळजी घेणेदेखील आवश्यक आहे.
तुमच्या फेकनेल्स सोबत सॉफ्ट राहा -
जेव्हा गोष्ट फेकनेल्सच्या काळजीची येते तेव्हा तुम्ही तुमच्या नखांसोबत अतिशय सॉफ्ट राहिले पाहिजे. भले तुमची नको लांब दिसत असतील परंतु याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही तुमच्या नखांचा वापर एखाद्या टूलप्रमाणे कराल.
तुम्ही कधीच तुमच्या नखांनी एखाद्या कंटेनरला किंवा कोणत्याही डब्याला खोलू नका. कारण की असं केल्याने तुमची आर्टिफिशल नखे तुटून जातील. सोबतच तुमच्या रियल नेल्सला नुकसान देखील पोहोचू शकते.
आर्टिफिशल नेल्स सुके ठेवा -
जेव्हा गोष्ट आर्टिफिशियल नेल्सच्या काळजीची येते तेव्हा तुम्ही तुमची नखे सुकी ठेवायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आर्टिफिशल नेल्सला कमीत कमी पाण्यामध्ये ठेवले पाहिजे. जास्त पाण्याच्या संपर्कात आल्याने तुमच्या नखांना नुकसान पोहोचू शकते. सोबतच फंगस सारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
आर्टिफिशल जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा नखांमधील गम निघून जातो. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हात धुवाल तेव्हा तुमची नक्की पुन्हा टक्के कोरडी कराल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. त्याचबरोबर तुम्ही पाण्यामध्ये काम करत असाल, जसे की लादी पुसणे, भांडी घासणे यांसारखी कामे करताना हातामध्ये ग्लोव्हज घाला.
एसीटोनच्या वापरापासून वाचा -
जेव्हा आपण आर्टिफिशल नखे लावतो तेव्हा नखांना आणखीन सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नेल पॉलिश लावतो. परंतु दुसरी नेल पॉलिश लावण्याआधी आधीची नेल पॉलिश पुसणे अत्यंत आवश्यक असते. परंतु अशावेळी तुम्हाला नेहमीच एसीटोन फ्री नेल पेंट वापरणे फायद्याचे ठरेल. तुम्हाला एसीटोनवाल्या प्रॉडक्ट्स पासून वाचायचे आहे कारण तुमचे नेल्स खराब होऊ शकतात.
नखांच्या आसपासच्या जागेची काळजी -
आर्टिफिशियल नखे लावल्यानंतर आपण नखांची जास्तच काळजी घेतो. परंतु यासोबतच तुम्हाला नखांच्या आसपास असलेल्या स्किनकडे तेवढेच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. लक्षात ठेवा की या एरियाला साफ ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे एवढी नखांची देखभाल करणे.
यासाठी तुम्ही दररोज तुमच्या हातांवर मॉइश्चरायझर रिप्लाय करा. जर तुमच्या नखांच्या आसपासची स्किन सुकी, आणि ड्राय झाली असेल तर मॉइश्चरायझर लावल्याने बरी होईल. असं केलं नाही तर संक्रमणचे कारण वाढू शकते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.