Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Navratri Remedies For Financial Success And Prosperity: शारदीय नवरात्री 2025 मध्ये सुपारीच्या पानाचा उपाय करून आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या आणि व्यवसायातील तोटा दूर करा. देवी कृपेने घरात सुख, शांती व समृद्धी मिळवा.
Navratri Remedies
Navratri RemediesSaam Tv
Published On

22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ असतात. या दरम्यान अनेक उपाय केले जातात. देवीच्या कृपेने जीवनातील अनेक समस्यांवर मात करता येते. नवरात्रीत सुपारीच्या पानांचा उपाय केल्यास काय फायदा होतो हे सविस्तरपणे जाणून घ्या.

Navratri Remedies
Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

नोकरीत यश मिळेल

जर तुम्हाला व्यवसायात, नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही सुपारीच्या पानाच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावा आणि दुर्गा देवीला अर्पण करा. नंतर झोपण्याआधी ते पान तुम्ही तुमच्या उशीजवळ ठेवा.

जर तुम्हाला आर्थिक अडचणी आणि व्यवसायात तोटा होत असेल तर सुपारीचे पान देवीला अर्पण करा यामुळे तुमच्यावर व्यवसायावर परिणाम दिसेल.

Navratri Remedies
Navratri Remedies For Marriage: नवरात्रीत दुर्गा देवीच्या कृपेने हात होतील पिवळे, विवाहातील अडथळे होतील दूर

सुपारीच्या पानावर लाल गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पण करा आणि समस्येतून बाहेर निघण्यासाठी मंत्राचा जप करा.

घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, तसेच कामात अडथळे येत असतील तर तुम्ही नवरात्रीत केळीच्या पानावर केशर ठेवा आणि देवीला अर्पण करा नंतर दुर्गा स्त्रोताचे पठण करा.

Navratri Remedies
Navratri Nine Days Fast: नऊ दिवस उपवास केल्याने शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com