Manasvi Choudhary
नवरात्रीत नऊ दिवस उपवासाचे व्रत केले जाते.
मात्र तुम्हाला माहितीये का नऊ दिवस उपवास केल्याने शरीरातील बदल होतात. वैज्ञानिक आणि आयुर्वेदानुसार शरीर शुद्ध होते.
उपवास केल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पचनसंस्था सतत काम करत असते अशावेळी सलग उपवास केल्याने पचनक्रिया देखील सुधारते.
उपवास केल्याने शारीरिक परिणामच नाही तर मानसिक परिणामही होतो मन शांत होते.
उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात ही एक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया आहे.
नियमित उपवास केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.