Manasvi Choudhary
दिवसभराच्या कामातून शांत झोप लागणे महत्वाचे आहे.
अनेकांना उशी घेऊन झोपण्याची सवय असते. पण त्यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात.
मात्र उशीवर झोपण्याची ही सवय आरोग्यासाठी योग्य नाही. हळूहळू आरोग्य बिघडते.
उंच उशी घेऊन झोपल्याने मानेशी संबंधित समस्या येतात.
उशी न घेता झोपल्याने झोप चांगली येते.
उशी शिवाय झोपल्याने ताण येत नाही. स्मरणशक्ती सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.