Navratri Garaba Night : नवरात्रीला लेहेंगा-चोलीचं का परिधान करतात? जाणून घ्या कारण

Shardiya Navratri 2023 : आजपासून देशभरात नवरात्रीचा करण्यात येणार आहे. नवरात्र हा हिंदूंसाठी खास सण मानला जातो.
Navratri Garaba Night
Navratri Garaba NightSaam Tv
Published On

Lehenga Cholis For Celebrate Navratri :

आजपासून देशभरात नवरात्रीचा करण्यात येणार आहे. नवरात्र हा हिंदूंसाठी खास सण मानला जातो. या उत्सवात दुर्गा देवीची आराधना केली जाते. हा सण नऊ दिवस चालतो आणि प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असते. भारतात अनेक ठिकाणी या या सणाचं वेगळच करून पाहायला मिळतं. काळानुसार या सणाचा (Festival) उत्साह, ऊर्जा आणि संस्कृतिक परंपरा जतन केली जाते.

नवरात्री आणि गरबा यांचे अनोखे समीकरण आहे. नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण उत्सुक असतात. या गरब्यासाठी नवनवीन ड्रेस (Dress) खरेदी करणे, दांडिया खरेदी करणे अशा अनेक गोष्टीसाठी लोक बाजारात गर्दी करतात.

Navratri Garaba Night
Shardiya Navratri 2023 : उत्सव प्रेमाचा, उत्साह आनंदाचा..., नवरात्रीत गरबा का खेळला जातो?

गरबा खेळण्यासाठी लोक विवध वेशभूषा करतात. यात अप्रतिम लेहेंगा, लांब स्कर्ट, ब्लाऊज किंव्हा चोली, स्टायलिश दुपट्टा आणि झब्बा, लेंगा-कुर्ता असा पेहराव करतात. यंदा ट्रेंडिंग लेहेंगे घेण्यासाठी लोक गर्दी करतात.

Navratri Garaba Night
Navratri Fashion | गरबा आउटफिट्सवर शोभून दिसतील या ज्वेलरी

लेहेंगा चोली का परिधान करतात?

लेहेंगा चोली हा एक पारंपरिक भारतीय (Indian) पोशाख आहे जो नवरात्रीसाठी योग्य मानला जातो. लहंगा चोली परिधान करणे हे स्त्री शक्ती आणि नवरात्री दरम्यान उपासना केली जाणारी मुख्य देवता यांचे प्रतीक आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीनुसार या उत्सवात महिला लहंगा चोली परिधान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com