Shraddha Thik
15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सवात लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो.
या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या पूजेबरोबरच ठिकठिकाणी दांडियाचेही आयोजन केले जाते. दांडियाची क्रेझ ही सगळ्यांनाच असते.
नवरात्री दरम्यान दांडिया लुकसाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हीही या ज्वेलरीचा असा वापर करा, या टिप्स फॉलो करा.
दांडिया रात्रीत उठून दिसायचे असेल तर केसांचे केसांचे अॅक्सेसरीज घालू शकता. हे तुम्हाला शोभिवंत लुक देईल.
गरबा ड्रेस हा कंबरपट्ट्याशिवाय तुमचा लूक पूर्ण दिसणार नाही.
दांडिया नाइटला हेवी लुक हवा असल्यास तुम्ही हेड बँड ज्वेलरी सेट परिधान करू शकता.
ट्रेडिशनल लूक पुर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अॅक्सेसरीज हे बांगड्या बांगड्या आहे.