शारीरिक ताकद ability आणि ऊर्जेकरिता योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी जेवण lunch करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या वेळी जेवण केल्याने, आरोग्यावर health वाईट परिणाम होत असतात. जसे सकाळच्या Morning वेळी नाष्टा Breakfast करणे, हे शरीरालासाठी आवश्यक असते. तसेच ठराविक वेळी दुपारचे जेवण देखील महत्त्वाचे असते. दुपारचा आहार योग्य पोषण देणारा आणि ऊर्जा निर्माण करणारा असावा.
हे देखील पहा-
याकरिता ठराविक वेळ जेवण करून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे सेलिब्रिटी Celebrity न्यूट्रिशनिस्टनी Nutritionist दुपारी योग्य वेळ ही जेवण करण्यास सांगितले आहे. आहार तज्ज्ञांच्या experts मते दुपारच्या जेवणाची वेळ ही ११ ते १ या दरम्यान आहे. यावेळी दुपारी जेवणं शक्य नसेल तर, काय करावे हा प्रश्न असेल तर, त्याच देखील उत्तर त्यांनी दिले आहे. कामाच्या गडबडीत ऑफिसमध्ये Office आपल्या ११ ते १ च्या दरम्यान जेवणं शक्य नसते. अशा वेळेस या काळात किमान १ केळं खावे आणि वेळ मिळताच जेवण करून घ्यावे.
यामुळे अॅसिडिटी Acidity आणि डोकेदुखी होणार नाही असे ते सांगतात. दिवसभरात ३ वेळा आहार घेणे आवश्यक असते. दुपारच्या जेवणा मध्ये कॅलरीज Calories, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि व्हिटॅमिन Vitamins असणे महत्वाचे आहे. वेळेवर दुपारचे जेवण केल्याने शारीरिक ताकद आणि एनर्जी मिळत असते. दुपारी जेवल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढत असते आणि फोकस वाढत असतो. मेटाबॉलिझम हा नेहमी सक्रिय राहतो. दुपारच्या जेवणामध्ये असलेले पोषक घटक आपल्याला आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवत असतात.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.