Ram Navami 2024 Wishes and Image
Ram Navami 2024 Wishes and ImageSaam Tv

Ram Navami 2024 Wishes: राम जन्मला ग सखी.., राम नवमीनिमित्त राम भक्तांना पाठवा शुभेच्छा!

Happy Ram Navami Wishes in Marathi: चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते.

राम नवमी शुभेच्छा In Marathi:

चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते.

यंदा रामनवमीचा हा उत्सव (Festival) १७ एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक श्रीरामाची (Lord Ram) पूजा करतात. तसेच तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना रामनवमीच्या शुभेच्छा द्या. या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांना असे खास शुभेच्छा संदेश WhatsApp, Instagram, Facebook आणि SMS द्वारे देखील पाठवू शकता.

Ram Navami 2024 Wishes and Image
Ram Navami 2024 : रुप तुझे मनोहर, दिसते किती विलोभनीय...; रामनवमी निमित्त बालकलाकराने साकारले प्रभू श्री रामाचे विश्वविक्रमी पोर्ट्रेट

1. मुकुट शिरावर कटि पीतांबर,

वीर वेष तो श्याम मनोहर,

सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा!

3. श्री राम ज्यांचे नाव आहे,

अयोध्या ज्यांचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी,

मर्यादा पुरूषोत्तम,

अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami 2024 Wishes and Image
Ram Navami 2024 Muhurt: राम नवमीला २ तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त, याप्रकारे करा Puja; श्रीराम होतील प्रसन्न

4. आपदामपहर्तारं

दातारं सर्वसम्पदाम् l

लोकाभिरामं श्रीरामं

भूयो भूयो नमाम्यहम् ll

सर्व आपदांचे हरण करून सुख संपदा देणाऱ्या श्रीरामाला साष्टांग दंडवत...

जय श्रीराम...!!!

5. गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,

भक्तांना देता वरदान तुम्ही,

कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..

|| जय श्री राम ||

6. दशरथ नंदन राम, दया सागर राम,

रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,

श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

7. एक बाणी, एक वचनी,

मर्यादा पुरुषोत्तम असे

आहेत आमचे प्रभू श्री राम,

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami 2024 Wishes and Image
Ram Navmi 2024: यंदाचा राम जन्मोत्सव खास, रामनवमीनिमित्त १ लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार

8. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com