Somwar Upay: बिझनेसमधील अडचणी लगेच होतील दूर; सोमवारच्या दिवशी करा भगवान शंकराचे हे उपाय

Lord Shiva remedies business problems : व्यवसायात सतत अडचणी येत असतील, प्रगती खुंटली असेल किंवा अपेक्षित यश मिळत नसेल, तर कठोर परिश्रमासोबतच ज्योतिषीय उपाय करणे देखील फायदेशीर ठरू शकते.
Lord Shiva remedies business problems
Lord Shiva remedies business problemssaam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवशी एका खास देवाची पुजा केली जाते. यामध्ये सोमवारचा दिवस हा भगवान शंकराचा मानला जातो. भारतात, सोमवार हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो. अशी मान्यता आहे की, भगवान शिव 'भोलेनाथ' असल्याने त्यांना प्रसन्न करणं खूप सोपं आहे. आजच्या दिवशी त्यांच्या मंत्राचा जप केल्यास किंवा शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यास शिवजींना प्रसन्न करता येतं.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनात तणाव किंवा तुमच्या करिअरमध्ये अडथळे येत असतील, तर सोमवारी केलेले काही उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि यश येऊ शकणार आहे.

Lord Shiva remedies business problems
Kendra Yog: 23 जूनपासून 'या' राशींची होणार चांदीच चांदी; सूर्य-शनी बनवणार केंद्र योग

कच्चं दूध आणि मध

जर तुमचे आरोग्य किंवा करिअर यांच्यात काहीही चांगले परिणाम मिळत नसतील तर सोमवारच्या दिवशी हा खास उपाय करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. यामध्ये कच्चं दूध, दही, मध आणि तूप वापरून शिवलिंगाचा अभिषेक करा. यामुळे तुमच्या आयुष्यात स्थिरता येत असल्याचं मानलं जातं.

पांढऱ्या वस्तूंचं दान करा

सोमवारच्या दिवशी तांदूळ, दूध, साखर मिठाई, पांढरे कपडे या सर्व गोष्टी दान करणं फायद्याचं मानलं जातं. या पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने चंद्र मजबूत होतो. ज्यामुळे मानसिक ताण आणि अस्थिरता दूर होण्यास मदत होते.

Lord Shiva remedies business problems
Mahalakshmi Yog: 9 दिवसांनी 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; चंद्र-मंगळाच्या युतीने बनणार महालक्ष्मी योग

बेलपत्र आणि धोत्र्याचं फुल

सोमवारी तांदूळ, दूध, साखर मिठाई, पांढरे कपडे किंवा चांदी यासारख्या पांढऱ्या वस्तूंचं दान केल्याने चंद्र मजबूत होतो. ज्यामुळे मानसिक ताण आणि अस्थिरता दूर होण्यास मदत होते.

Lord Shiva remedies business problems
Weekly Horoscope: 'या' आठवड्यात कुटुंबात अनपेक्षित घटना घडतील; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com