Navratri Rangoli Designs 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त घरासमोर दररोज काढा या सुंदर रांगोळ्या, पाहा सोप्या डिझाइन्स

Rangoli Ideas for Shardiya Navratri 2023: शारदीय नवरात्र हा आपल्या देशात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे.
Navratri Rangoli Designs 2023
Navratri Rangoli Designs 2023 Saam Tv
Published On

Rangoli Designs For Navratri 2023 :

हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी होणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र हा आपल्या देशात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे. या वर्षी, शारदीय नवरात्रीचा उत्सव 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होऊन 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत म्हणजेच दसरा साजरा (Celebration) केला जाईल.

देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक आधीच तयारी सुरू करतात. शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस भक्त माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा (Pooja) करतात, ज्याला नवदुर्गा म्हणतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस माता दुर्गेच्या विशेष रूपाला समर्पित असतो. देवीच्या आराधना करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात. चला या नऊ दिवसांसाठी सोपी रांगोळी डिझाईन्स पाहूयात.

Navratri Rangoli Designs 2023
Navratri 2023 Kalash Sthapana: शारदीय नवरात्रीत कलश स्थापना करताय? जाणून घ्या पूजा लिस्ट आणि मुहूर्त
Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

कलश रांगोळी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या दिवशी तुम्ही घरामध्ये देवीची घटस्थापनेसाठी अशा प्रकारची रांगोळी काढू शकता. किंवा कलशाचे मोठे फूलही बनवू शकता कारण या दिवशी कलशाचे महत्त्व अधिक असते.

Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

फुलांची आणि पानांची रांगोळी

या नवरात्रीत तुम्ही देवीला प्रसन्न करण्यासाठी सुंदर रांगोळी काढू शकता. तुम्ही तिच्याभोवती फुले आणि पाने वापरून सुंदर रांगोळी (Rangoli) काढू शकता.

Navratri Rangoli Designs 2023
Navratri Festival 2023 : IRCTC चा नवा प्लान! नवरात्रीत वैष्णोदेवी भक्तांसाठी विशेष ट्रेन, कोणत्या ठिकाणी थांबणार?
Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

आईच्या मुखाची रांगोळी

ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला एक चौकोन बनवावा लागेल आणि त्यात पिवळा रंग भरावा लागेल. यामध्ये त्रिशूळ बनवून एका बाजूला मातेचे मुख आणि दुसऱ्या बाजूला कमळाचे फूल बनवले जाईल. त्यावर बांगड्या आणि काही सामान ठेवून सजवा.

Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

कमल चरणाची रांगोळी

या नवरात्रीत देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगोळी काढलीच पाहिजे. जर तुम्हाला ती हाताने बनवता येत नसेल, तर रांगोळी बनवण्याची साधनेही बाजारात उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही चांगली रांगोळी काढू शकता. तुम्ही देवीचे 9 कमल चरणाचीही बनवू शकता. प्रत्येक कमल चरण प्रत्येक आईच्या आगमनाचे प्रतीक आहे.

Navratri Rangoli Designs 2023
Shardiya Navratri 2023 : नऊ दिवसांच्या या सणाला शारदीय नवरात्री असे का म्हणतात? जाणून घ्या कारण
Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

जय अंबे माँ रांगोळी

या नवरात्रीला तुम्ही एक साधी आणि सुंदर रांगोळी काढू शकता, याप्रमाणे तुम्ही जय अंबे माँ लिहून चेहरा बनवू शकता.

Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

सोपी आणि आकर्षक रांगोळी

या नवरात्रीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगांनी रांगोळी डिझाइन करता येते. अशा रांगोळी डिझाइन करणे सोपे आणि आकर्षक आहे. तुम्ही सुपारी आणि फुले देखील सजवू शकता.

Navratri Rangoli Designs 2023
Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा येईल मोठं संकट
Navratri Rangoli Designs
Navratri Rangoli DesignsSaam Tv

आई काली रांगोळी

स्पार्कल कलर्स बाजारात सहज उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दोन किंवा तीन रंग एकत्र करून कोणतीही रांगोळी सहज काढू शकता. तुम्ही माँ कालीचा चेहरा रांगोळीच्या रूपातही बनवू शकता. ते बनवणे खूप सोपे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com