Andaman Nicobar Trip
Andaman Nicobar TripSaam Tv

Andaman Nicobar Trip : २० हजारात फिरता येईल लक्षद्वीपसह अंदमान-निकोबार, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

Andaman Nicobar Travel Plan : निसर्गाच सुंदर दृश्य पाहायचे असेल तर तुम्हाला पांढऱ्या वाळूचे किनारे, निळेशार पाणी आणि सुंदर सूर्यास्त तुम्हाला अंदमान-निकोबार बेटाजवळ पाहाता येईल.
Published on

Budget Trip In Andaman Nicobar :

निसर्ग सौंदर्याने बहरलेले लक्षद्वीप एक सुंदर, रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. निसर्गाच सुंदर दृश्य पाहायचे असेल तर तुम्हाला पांढऱ्या वाळूचे किनारे, निळेशार पाणी आणि सुंदर सूर्यास्त तुम्हाला अंदमान-निकोबार बेटाजवळ पाहाता येईल.

परंतु, मालदीवच्या (Maldives) बजेटमध्ये तुम्हाला आता अंदमान-निकोबर फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. अनेक द्वीपांचा समूह असलेला मालदीव हा देश जगातलं सर्वात बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशनपैकी एक आहे. या देशात फिरण्यासह अनेक गोष्टी पाहाता येतात. जर तुम्हालाही अंदमान-निकोबर बजेटमध्ये फिरायचे (Travel) असेल किती खर्च येईल हे पाहूया.

मालदीवला जाण्यासाठी तुमचे बजेट हे २ ते ५ लाख रुपये इतके असू शकते. जर तुम्हाला महागड्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहायचे असेल तर तुमचा बजेट (Budget) ५ लाखांच्या वर जाऊ शकतो.

Andaman Nicobar Trip
Lakshadweep : इटली, बालीपेक्षाही नयनरम्य आहे लक्षद्वीप! Honeymoon Destination साठी या ५ बेटांना नक्कीच भेट द्या

लक्षद्वीप बेट सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. दूरदूरवरुन अनेक लोक इथे फिरण्यासाठी येतात. हे ठिकाण जोडप्यांसाठी खूप खास आहे. जर बजेटबद्दल विचार करायचा झाला तर ४ दिवस ३ रात्रीसाठी तुम्हाला सुमारे २० हजार रुपये मोजावे लागतील. येथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर अनुभव घेता येईल.

अंदमान आणि निकोबार हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्ही दिल्लीहून येथे फिरायला जाणार असाल तर तुमचे बजेट हे २० हजार ते २५ हजार इतके असू शकते. लक्षद्वीप बेटाच्या आजूबाजूला तुम्ही बंगाराम बेट, मिनिकॉय बेट, अगत्ती बेट, कावरत्ती बेट, कल्पेनी बेट देखील पाहू शकता, जे तुम्हाला कमी बजेटमध्ये खूप मजा देईल, तर अंदमान आणि निकोबारच्या आसपास तुम्ही नील बेट, रॉस आयलंडला भेट देऊ शकता. जॉली बॉय बेटे देखील या सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com