Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान! अनलिमिटेड कॉल्स, दिवसाला २ जीबी डेटा अन् फ्री Prime Video Subscription; ऑफर्स पाहा

Jio 857 New Recharge Plan Details In Marathi : जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. यामध्ये कंपनी एकाच प्लानमध्ये डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ऑफर करत आहे. यामुळे ग्राहकांना अधिकचा फायदा होईल.
Jio 857 New Recharge Plan Details In Marathi
Jio 857 New Recharge Plan Details In Marathi Saam Tv

Jio 857 Recharge Plan Details :

जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. यामध्ये कंपनी एकाच प्लानमध्ये डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ऑफर करत आहे. यामुळे ग्राहकांना अधिकचा फायदा होईल.

या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. यात ओटीटी स्ट्रीमिंग प्रेमींसाठी कंपनी नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. जाणून घेऊया रिचार्जची किमत (Price) आणि ऑफर्स प्लानबद्दल

1. जिओचा ८५७ रुपयांचा रिचार्ज

जिओच्या या लिस्टमध्ये ग्राहकांना ८५७ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान मिळत आहे. टेलिकॉम युजर्सला या प्लानमध्ये अनेक ऑफर्स मिळत आहे. यामध्ये ८४ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यात 168GB डेटा ऑफर करण्यात येत आहे. तुम्ही दिवसाला २ जीबी डेटा वापरु शकता. जिओची ही ऑफर (Offer) अनलिमिटेडमध्ये मिळत आहे. जिओच्या (Jio) या प्लानमध्ये वापरकर्त्यांना दिवसाला १०० एसएमएस फ्रीमध्ये मिळणार आहे.

Jio 857 New Recharge Plan Details In Marathi
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : नवीन महिन्यात या राशींना होईल अचानक धनलाभ, प्रेमसंबंधात येईल दूरावा

2. ओटीटी सबस्क्रिप्शन

ओटीटी स्ट्रीमिंगसाठी Amazon Prime Video सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाही. यामध्ये युजर्सला ८४ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओचे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सुद्धा सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com