Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : नवीन महिन्यात या राशींना होईल अचानक धनलाभ, प्रेमसंबंधात येईल दूरावा

कोमल दामुद्रे

मेष

अनावश्यक काम करावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नात्यात दूरावा येईल.

वृषभ

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. वादविवादांपासून दूर रहा. दुखापत होण्याची शक्यता

मिथुन

वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकू नका. उत्पन्नाच्या बाबतीत काळ चांगला राहिल. जोडीदारापासून अंतर राखाल.

कर्क

नशिबाची साथ मिळेल. उत्पन्न चांगले राहिल. प्रवासाची शक्यता आहे. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.

सिंह

कामाबद्दल अस्वस्थ रहाल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रिय जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कन्या

कामात यश मिळेल. मुलांची काळजी घ्याल. वैवाहिक संबंधात अडथळे येतील.

तुळ

इच्छेनुसार काम करण्यात यशस्वी व्हाल. नवीन काम करण्याची ऑफर मिळेल. जोडीदाराकडून दुखावले जाल.

वृश्चिक

जवळच्या मित्रांना भेटाल. संपत्तीचा लाभ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. वैवाहिक नात्यात बळ मिळेल.

धनु

कामात अडथळे येतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल.

मकर

कामात जास्त सहकार्य द्यावे लागेल. आर्थिक चणचण भासेल. प्रेमी जोडीदाराचा राग दूर होईल.

कुंभ

वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. जोडीदारासोबतचे वाद मिटतील.

मीन

भाग्याची साथ मिळेल. उत्पन्न चांगले राहिल. वडिलांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : मैदा खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या

Refined Flour | Saam Tv