Refined Flour : मैदा खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

जंकफूड

हल्ली लहान मुलांपासून ते मोठयांपर्यंत अनेकांना जंकफूड खायला अधिक आवडते. या जंकफूडमध्ये अधिकतर मैद्याचा समावेश असतो.

चुकीच्या सवयी

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढते त्यामुळे कमी वयात लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा

भारतात लठ्ठपणा ही सध्या वाढती समस्या आहे. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

मैद्याचे पीठ

तज्ज्ञ म्हणतात की, लठ्ठपणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सगळ्यात आधी मैद्याचे पीठ खाणे बंद करा.

मैदा हानिकारक

मैदा शरीरासाठी अंत्यत हानिकारक आहे. याचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो तसेच आरोग्याला हानी पोहोचते.

पचायला जड

पिठात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने पचायला वेळ लागतो.

कर्बोदके

पिठात फायबर नसतात. यामध्ये कर्बोदके जास्त असल्याने यामुळे मैद्याच्या पीठाचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढते.

मैद्याचे पीठ

केक, बर्गर, पिझ्झा, ब्राउनी यांसारखे मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने भूक जास्त लागते. ज्यामुळे वजन वाढते.

डिस्क्लेमर: 

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : या आजारांवर बहुगुणी आहे कच्ची केळी, फायदे वाचा

Raw Banana Benefits | Saam Tv