Independence Day wishes : बलसागर भारत होवो…! स्वातंत्र्यदिनी द्या हटके शुभेच्छा; व्हॉट्सॲपवरही ठेवता येतील मराठी, हिंदी, इंग्रजीतले शुभेच्छा संदेश

15 August Independence Day Wishes Marathi : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील सुंदर देशभक्तीपर शुभेच्छा संदेश शेअर करा.
Happy Independence Day 2026
Happy Independence Day 2026meta ai
Published On

15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा विशेष दिवस. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना देशभक्तीने भरलेल्या शुभेच्छा देण्यासाठी हे सुंदर मेसेज शेअर करू शकता.

Independence Day wishes in marathi
Independence Day wishes in marathigoogle

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Happy Independence Day Wishes In Marathi)

१.

देशभक्तांच्या बलिदानामुळे

स्वतंत्र झालो आम्ही,

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,

भारतीय आहोत आम्ही!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

२.

तिरंगा फडकतो आकाशात,

अभिमान भरतो प्रत्येकाच्या मनात.

देशासाठी बलिदान देणाऱ्या

सर्व वीरांना मनापासून नमन!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

३.

मातीच्या सुगंधात तिरंग्याचा मान आहे,

भारत माझा देश आणि भारतच माझी शान आहे.

देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या

सर्व वीर जवानांना मनापासून सलाम!

जय हिंद!

४.

तिरंगा केवळ ध्वज नाही,

तो आपल्या देशाची शान आहे.

केशरी रंगात शौर्य, पांढऱ्यात शांतता,

हिरव्या रंगात समृद्धी आणि अशोकचक्रात प्रगती आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

५.

निसर्ग सुंदर आहे, पण देशाची माती त्याहून सुंदर आहे.

जगात अनेक ठिकाणे आहेत, पण भारतासारखी मातृभूमी नाही.

या पवित्र भूमीला आणि देशासाठी लढलेल्या वीरांना सलाम!

१५ ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Independence Day Wishes In English
Happy Independence Day Wishes In Englishgoogle

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Happy Independence Day Wishes In English)

1.

May the pride of independence fill your heart with happiness, gratitude and patriotism. Let us always cherish the freedom we have. Happy Independence Day!


2.

Celebrate the freedom we cherish and honour the sacrifices of our brave heroes who dedicated their lives to our nation. Happy Independence Day!

3.

Wishing you a very Happy Independence Day! Let us honour our glorious past and work together for a brighter and stronger India.

4.

As we celebrate our nation's freedom, let us pledge to protect our unity, peace and values and contribute towards a better India. Happy Independence Day!

5.

Happy Independence Day! Let us rejoice in the spirit of liberty, remember the heroes who fought for our freedom and make our nation proud.

Happy Independence Day Wishes In Hindi
Happy Independence Day Wishes In Hindigoogle

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Happy Independence Day Wishes In Hindi)

१.

मिट्टी की खुशबू में तिरंगे का मान है, भारत मेरी जान है, भारत मेरी शान है। सरहद पर जो देते हैं देश के लिए जान, उन वीरों को मेरा दिल से सलाम है। स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

२.

न हिंदू, न मुस्लिम, न सिख, न ईसाई, भारत की मिट्टी ने सबकी पहचान बनाई। तिरंगा जब आसमान में लहराता है, हर भारतीय का दिल गर्व से भर जाता है। जय हिंद! स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं!

३.

वतन की मिट्टी से बढ़कर कोई दौलत नहीं, तिरंगे से खूबसूरत कोई मोहब्बत नहीं। जिस देश ने हमें पहचान दी दुनिया में, उस भारत से बड़ी कोई जन्नत नहीं। स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

४.

लहू से जिन्होंने आजादी की कहानी लिखी, उन शहीदों ने भारत की जवानी लिखी। आज हम खुली हवा में सांस लेते हैं, क्योंकि उन्होंने अपनी जिंदगी कुर्बान की। उन सभी वीर शहीदों को शत-शत नमन!

५.

तिरंगा सिर्फ कपड़ा नहीं, हमारी शान है, इसके हर रंग में हिंदुस्तान है। केसरिया साहस, सफेद शांति, हरा खुशहाली, नीला चक्र कहता है—चलती रहे भारत की रवानी। स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com