Summer Fashion : उन्हाळ्यामध्ये कुल दिसायचय, तर जाणून घ्या 'या' 5 स्टाईल

Summer Outfits : जगभरात वातावरण बदलत चालले आहे. थंडीचे दिवस गेले आहेत आणि गरमीचे दिवस येत चालले आहे.
Summer Fashion
Summer FashionSaam Tv

Outfits For Summer : जगभरात वातावरण बदलत चालले आहे. थंडीचे दिवस गेले आहेत आणि गरमीचे दिवस येत चालले आहे. अशातच बदलती फॅशन पाहून तुम्ही तुमच्यासाठी गर्मीसाठीची कपडे बाजूला काढून ठेवले असतील.

परंतु आज आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये आणि तुमच्या उन्हाळ्यामधील केसांचा प्लान कशा पद्धतीने करावा याबद्दल सांगणार आहोत.

Summer Fashion
Pre-wedding Outfits : प्री-वेडिंग शूटसाठी असे आउटफिट्स निवडा, दिसाल आकर्षक

शॉपिंग करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या -

सर्वात आधी हे डिसाईड करा की तुमच्याजवळ कोणते कपडे नाही आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की फॅशन (Fashion) आणि ट्रेण्ड (Trend) सतत बदलत असते. परंतु या गोष्टींचा कमबॅक सुद्धा असतो. तुम्ही जुन्या ट्रेण्डला नवीन पद्धतीने कॅरी करून चांगलं लुक निर्माण करू शकता.

मला हे चेक करायचे आहे की तुमच्याकडे आऊटफिटनुसार ॲक्सेसरीज व्यवस्थित आहेत की नाहीत. खर तर थंडीच्या दिवसांमध्ये आणि गर्मीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांची फॅशन पहायला मिळते. जर तुमच्याकडे डार्क कलर्स जास्त आहेत तर, लाईट कलर घेतले पाहिजेत. कारण की गर्मीच्या दिवसांमध्ये हे कलर जास्त सूट होतात.

Summer Fashion
Summer Clothing Ideas: गरमी पासून दिलासा देतात 'हे' 5 प्रकारचे समर फ्रेंडली फॅब्रिक्स

कलर सोबतच फॅब्रिकवरती देखील चांगलं लक्ष द्या. जर तुमच्याकडे कॉटनचे कपडे भरपूर प्रमाणात आहेत तर, तुम्हाला गरमीच्या दिवसांमध्ये टेन्शन घ्यायची काय गरज नाही. कॉटनमध्ये तुझ्याकडे पेपर कॉटनपासून ते बटर कॉटनपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे अवेलेबल असली पाहिजेत.

तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये कोणकोणत्या कपड्यांचे प्रकार सिलेक्ट करू शकता -

तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये कुर्तीज, टी-शर्ट, सलवार, पंजाबी ड्रेस जॅकेट्स अंड श्रग, स्कर्ट आणि भरपूर प्रकारचे कलेक्शन सामील करू शकता. सोबतच तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये कॅप्रिज आणि स्प्यागिटीज शामील करू शकता.

त्यानंतर तुम्ही डंगरी देखील तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करू शकता. ऋतुच्या हिशोबाने केफ्रिज आणि डंगरीज वेगवेगळ्या प्रकारामध्ये बाजारामध्ये अवेलेबल आहेत. सोबतच तुम्ही शॉर्ट फ्रॉक देखील तुमच्या कलेक्शनमध्ये सामील करून घेऊ शकता.

शॉर्ट फ्रॉक तुम्हाला अतिशय सुंदर दिसतील. तुमच्याजवळ दोन नाहीतर तीन शॉर्ट फ्रॉक असलेच पाहिजे. सोबतच तुम्ही बॉडीकोण ड्रेसेस सुद्धा युज केले पाहिजेत. त्याचबरोबर लाईट डेनियम पॅन्ट देखील सामील केले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com