Chilli Garlic Paratha: चमचमीत पदार्थांची चव चाखायची आहे? ट्राय करा चिली गार्लिक पराठा, रेसिपी पाहा

How To Make Healthy Chilli Garlic Paratha : तुम्हालाही चमचमीत, हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायचे असतील तर तुम्ही चिली गार्लिक पराठा ट्राय करु शकता. बनवायला अतिशय सोपा आणि टेस्टी आहे पाहूया रेसिपी
Chilli Garlic Paratha
Chilli Garlic ParathaSaam Tv
Published On

Healthy And Tasty Chilli Garlic Paratha :

हिवाळ्यात आपल्याला संध्याकाळी चमचमीत पदार्थ खायची चटक लागते. सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. पोहे, उपमा, शिऱ्यासारखे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांना वैताग येतो.

बटाटा पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा अशा अनेक पराठ्यांची चव आपल्या चाखायला मिळते. सतत बाहेरचे पदार्थ खाऊन आपल्याला वैताग येतो. त्यासाठी आहारात हेल्दी पदार्थ काय खावे हे सूचत नाही. जर तुम्हालाही चमचमीत, हेल्दी (Healthy) आणि टेस्टी पदार्थ खायचे असतील तर तुम्ही चिली गार्लिक पराठा ट्राय करु शकता. बनवायला अतिशय सोपा आणि टेस्टी आहे पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • पीठ

  • मीठ

  • तेल

  • गार्लिक (Garlic)

  • कोथिंबीर

  • हिरवी मिरची

  • लाल मिरची पावडर

Chilli Garlic Paratha
Paneer Tikki Recipe : वीकेंडला ट्राय करा पनीर टिक्की, एकदा चाखाल तर सतत खाल; रेसिपी पाहा

कृती

  • पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी बाउलमध्ये पीठ घ्या.

  • नंतर त्यात मीठ, थोडेसे तेल घालून मिक्स करा. पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.

  • कोथिंबीर, लसूण, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करा.

  • तवा गरम करुन त्यात तयार बॅटरमध्ये पेस्ट घाला. पेस्ट चांगली मिक्स करुन घ्या.

  • बॅटर चमच्याने परसरवून घ्या. आणि पराठा तयार करा.

  • तयार आहे चमचमीत आणि हेल्दी चिली गार्लिक पराठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com