Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Health Tips : तुम्हाला हे माहित आहे का? की, फक्त एका फळामुळे तुमचा डायबेटीज चुटकीसरशी बरा होऊ शकतो. जाणून घ्या नेमकं कोणतं आहे ते चमत्कारी फळ.
Diabetes Problem
Diabetes Problem Saam TV
Published On

दैनंदिन जीवनात तसेच ऑफिस वर्कमुळे अनेक व्यक्तींच्या शरीराची हालचाल खूप कमी प्रमाणात होते. सोबतच ऑफिसमध्ये बसून काम असल्यामुळे काहींना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. याच कारणामुळे ब्लड प्रेशर, थायरॉईड तसेच डायबेटीज यांसारखे आजार उद्भवतात.

Diabetes Problem
Diabetes Health : मधुमेहींनो, चुकूनही या ६ पदार्थांचे सेवन करु नका; रक्तातील साखर भरभर वाढेल

यामध्ये डायबेटीज रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की, फक्त एका फळामुळे तुमचा डायबेटीज चुटकीसरशी बरा होऊ शकतो. जाणून घ्या नेमकं कोणतं आहे ते चमत्कारी फळ.

डायबेटीज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही आरोग्य तज्ज्ञांच्या निदर्शनास आलं की, अवोकाडो या फळामुळे डायबेटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक महिला डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे हेल्दी फूड तसेच फ्रुट्सचे सेवन करत असतात. यामध्ये तुम्ही अवोकाडो या फळाचा समावेश केला तर त्याचे चमत्कारीक फायदे तुम्हाला जाणवू लागतील.

रिसर्चमध्ये हे लक्षात आलंय की, अवोकाडो या फळामध्ये इतर फळांच्या तुलनेत ग्लाइसेमिक, इंडेक्स, सुक्रोज, ग्लुकोज म्हणजेच साखरेचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे हे फळ तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार या फळामध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आढळतात.

अवोकाडो फळामध्ये न्यूट्रिशयन, फायबर, विटॅमीन आणि मिनरल्स असते. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने डायबेटीज ठिक होण्यास मदत होते. डायबेटीज असलेल्या पुरुषांनी रोज 34.7 ग्राम आणि महिलांनी 29.8 ग्राम एवोकाडो खाल्ले पाहिजे.

सध्या देशभरात डायबेटीज आणि ब्लड शुगरच्या समस्येने लाखोंच्या संख्येने व्यक्ती त्रस्त आहेत. १८ वर्षांवरील ७.७ कोटी व्यक्तींना टाइप २ डायबीटीज असल्याची आकडेवारी समोर आली आहे. डायबेटीज सारखा आजार पूर्णपणे बरा व्हावा किंवा नागरिकांना हा आजार होऊनये यासाठी डॉक्टरांकडून यावर रिसर्च सुरू आहे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. डायबेटीज पीडित महिलांसह पुरुष डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ शकतात.

Diabetes Problem
Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी या ४ ज्यूसचे करा नियमित सेवन, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com