Bad Cholestrol Tips :वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हैराण आहात? आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा, राहिल नियंत्रणात

Bad Cholestrol Food: कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या होऊ शकतात.
Bad Cholestrol Tips
Bad Cholestrol TipsSaam Tv
Published On

Green Chutney For Bad Cholrestrol:

सततच्या बदलत्या वातावरणामुळे आणि जीवनशैलीमुळे शरीरावर खूप जास्त वाईट परिणाम होताना दिसत आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यात शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे.

खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. परंतु कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय परिणामकारक असतात. काही हिरव्या चटण्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

पुदिन्याची चटणी

पुदिन्याची चटणी ही जेवणात खूप स्वादिष्ट असते. ही चटणी आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर असते. पुदिन्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळे जेवणात पुदिन्याची चटणी नक्की खा.

मेथीची चटणी

अनेक लोक मेथीच्या पानांची चटणी खातात. मेथीच्या भाजीसारखीच ही चटणी चविष्ट असते. मेथीची चटणी खालल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ही चटणी तुम्ही जेवणात खाऊ शकतात.

Bad Cholestrol Tips
Diwali 2023 :दिवाळीसाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक अन् शुगर फ्री बर्फी; पाहा रेसिपी

पालक चटणी

पालकच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात. पालकची चटणी शरीरासाठी खूप चांगली असते. यामुळे रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

कढीपत्ता चटणी

कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कढीपत्त्यात खूप गुणधर्म असतात. कढीपत्त्याची चटणी कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगली असते. त्याचशिवाय केसांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर असतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.

Bad Cholestrol Tips
Yoga For Women : महिलांनो, वयाची तिशी ओलांडल्यानंतर फिट राहायचे आहे? ही ४ योगासने नियमित कराच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com